व्हीडिओ : हो, ही भन्नाट ठिकाणं स्वर्गातली नाही तर पृथ्वीतलावरच आहेत

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 'पृथ्वीवरच्या या अजब जागा तुम्ही पाहिल्यात का?'

जगातली नैसर्गिक आश्चर्य आपण पाहिलीच आहेत. पण जगाच्या काही कोपऱ्यांत अशी काही अजब नैसर्गिक स्थळं आहेत की ती पाहिल्यावर तुमच्या डोळ्याचं पारणं नक्कीच फिटेल.

अमेरिकेत सूक्ष्म जिवांमुळे निर्माण झालेलं धनुष्यरंगी तळं, पश्चिम अमेरिकेत पुरात वाहून आलेल्या वाळूमुळे तयार झालेली अंटेलोप कॅन्यन, नेवा़डामधलं फ्लाय गिझर तर मालदीवचे निळ्या प्रकाशाने उजळून निघणारे प्लँकटॉन आणि ऑस्ट्रेलियातला गुलाबी रंगाचा तलाव यांसारखी ही स्थळं आजही त्यांचं मूळ नैसर्गिक सौंदर्य राखऊन आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)