व्हीडिओ : पाण्याशी खेळू करू नका असं मोठे लोक का म्हणतात?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: पाण्याचा अंदाज घेण्याची चूक आपण पुन्हापुन्हा का करतो?

पुलावरून जाताना वाहन नदीत पडलं अशा प्रकारच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. दरवेळी अंदाज का चुकतो? पाण्याशी खेळू नका असा सल्ला मोठे लोक देतात. त्यामध्ये काही वैज्ञानिक सत्य आहे का?

पाण्याबाबतचा अंदाज चुकल्याने अपघात होतात. मानवी मेंदू पाण्याचा अचूक अंदाज घेण्यासाठी सक्षम असतो का? तज्ज्ञांचं काय मत आहे? पाहा या व्हीडिओमध्ये.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)