पाहा व्हीडिओ : जपानमध्येही मुंबईसारखा भयंकर पाऊस, पुराने हाहाकार
जपानच्या पश्चिम भागात आलेल्या विक्रमी पुरामुळे शंभरहून अधिकजणांचा जीव गेला आहे तर डझनभराहून अधिक लोक बेपत्ता आहेत.
जुलै महिन्यात सरासरी होणाऱ्या पावसापेक्षा तिप्पट पाऊस झाला आहे. धुवांधार पावसामुळे लाखो नागरिक विस्थापित होण्याची भीती आहे.
हे वाचतंल का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)