पाहा व्हीडिओ : अशी आहे युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधली नाईट लाईफ
अफगाणिस्तानमधल्या लष्कर गाह शहरातले लोक सध्या निवांत पत्ते खेळताना दिसत आहेत. पण ही परिस्थिती कधीही बदलू शकते.
लष्कर गाह शहर हे हेल्मंड प्रांतात आहे. तालिबानच्या ताब्यात नसलेल्या शहरांपैकी एक लष्कर गाह आहे.
पत्ते खेळणं किंवा रात्री एकत्र येणं यावर तालिबाननं बंदी घातली आहे तरी बरेच लोक इथं रात्री निवांत पत्ते खेळताना दिसतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)