पाहा व्हीडिओ : छोट्या चित्रकाराच्या हातात भन्नाट चित्रांची जादू

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : छोट्या चित्रकाराच्या हातात भन्नाट चित्रांची जादू

नायजेरियातला करीम वारिस ओलाम्लिकन हा वयाच्या 6व्या वर्षापासून चित्र काढतोय. पेन्सिलनं चित्र काढण्यात त्यांना चांगलंच यश मिळवलं आहे.

आपली सभोवार घडणाऱ्या घटना आणि कुटुंब यांच्यापासून प्रेरणा घेऊन करीम चित्र काढतो.

त्याचं कुटुंब अत्यंत मेहनती असून कुटुंबीयांच्या मेहनतीवरच त्याचं घर चालतं. यापासूनच प्रेरणा घेत लहानगा करीम चित्रकलेकडे वळला.

त्यानं आपल्या मित्रांसाठी, पाठ्यपुस्तकांसाठी, वृत्तपत्रांसाठी चित्र आणि कार्टून काढली आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)