पाहा व्हीडिओ : ...आणि प्रदर्शन सुरू होण्यापूर्वीच पेंटिंग चोरी झालं
कॅनडाची राजधानी टोरोंटोमध्ये एका प्रदर्शनापूर्वीच तिथं लावण्यात आलेलं पेंटिंग एका चोरानं पळवून नेलं. बँकसी यांचं हे पेंटिंग हजारो अमेरिकन डॉलर मूल्याचं असल्याचं सांगितलं जात आहे.
पण हा प्रकार कुठलाही पब्लिसिटी स्टंट नसल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं आहे. पाहा कशी केली त्याने ही चोरी.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)