पाहा व्हीडिओ : दृष्टिहीन असूनही त्याला 'पाहता येते' फुटबॉलची मॅच

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : त्यालाही 'पाहता येते' फुटबॉलची मॅच

कोलंबियातल्या एका फुटबॉलच्या चाहत्याला अंधत्वामुळे मॅच पाहणं शक्य होत नव्हतं. त्यानं त्याच्या मित्राच्या मदतीनं त्यावर तोडगा काढला.

नऊ वर्षांपूर्वी जोस रिचर्ड गॅलेगो यांना अंधत्व आणि बहिरेपणा आला.

कोलंबियाचे जोस फुटबॉलचे निस्सीम चाहते! वर्ल्डकपसाठी त्यांनी सीझर डाझा या मित्राच्या मदतीनं सांकेतिक भाषेची एक पद्धत शोधली.

त्या दोघांनी नुकताच कोलंबियाचा पोलंडवरचा विजय कसा साजरा केला पाहा व्हीडिओ...

हे सगळं कसं शक्य आहे...पाहा व्हीडिओ!

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)