FIFA World CUP : गर्लफ्रेंड नाही म्हणाली, मग त्यांनी अशी आयडिया काढली
हावियर हा मेक्सिकोचा फुटबॉलप्रेमी अचानक जगप्रसिद्ध झाला आहे. त्याचा आणि कटआउटचा काय संबंध?
हावियर रशियात गेलाच नाही, पण तो तिथं सोशल मीडियात सर्वाधिक चर्चेत आला आहे. त्याला कारणीभूत ठरेलत त्याचे मित्र!
काही कारणांमुळे तो रशियात आला नाही. मित्रांसोबत चार वर्षें ट्रीपचं प्लानिंग करूनही तो येऊ शकला नाही?
काय होतं त्याच्या न येण्याचं कारण आणि मग त्याच्या मित्रांनी काय केलं?
हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ!
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)