फुटबॉल वर्ल्डकप यंदा कोण जिंकेल? बीबीसीच्या या गेममध्ये अंदाज व्यक्त करा

रशियामध्ये होणारा फुटबॉल विश्वकप यंदा कोण जिंकेल? तुम्ही अचूक अंदाज लावू शकता का?

कुठल्या टीम पहिला टप्पा पार करतील? बीबीसीच्या या गेममध्ये तुमचा अंदाज लावा आणि इतरांबरोबर शेअर करा.

हा मेसेज पाहण्यासाठी आपलं ब्राऊझर अपग्रेड करा
फुटबॉल वर्ल्डकप फॅन्स
फोटो कॅप्शन, फुटबॉल वर्ल्डकप फॅन्स
BBC

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)