40 वर्षांच्या संघर्षानंतर इराणमध्ये महिलांनी सगळ्यांसोबत फुटबॉल मॅचचा आनंद लुटला.

व्हीडिओ कॅप्शन, 40 वर्षांच्या लढ्यानंतर इराणमध्ये महिलांनी सगळ्यांसोबत फुटबॉल मॅचचा आनंद लुटला.

इराणमध्ये महिलांच्या सार्वजनिकरीत्या फुटबॉ़ल मॅच पाहण्यावर कट्टरतावाद्यांनी तब्बल चाळीस वर्ष बंदी घातली होती.

इराणी महिला फुटबॉल फॅन्सनी रशियात या बंदी विरोधात आवाज उठवला आणि बंदीवर जगभरात चर्चा झाली.

गेल्या आठवड्यात तेहरान स्टेडिअममध्ये इराण वि. स्पेन या फुटबॉल मॅचचं लाईव्ह स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं. पुढे जे काही घडलं नाट्यमय होतं. पाहा व्हिडियो -

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)