पाहा व्हीडिओ : फुटबॉल खेळू शकणारी मधमाशी

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : फुटबॉल खेळू शकणारी मधमाशी

बंबलबी मधमाशी फुटबॉल खेळू शकते. साखरेचा आवडता खाऊ मिळवण्यासाठी इतर कुठलंही अवघड कार्य ती करू शकते. विश्वास नसेल तर हा व्हीडिओ बघा.

या मधमाशा किती शिकू शकतात, आदेश पाळू शकतात, हे तपासण्यासाठी त्यांना त्यांच्या नेहमीच्या वातावरणातून बाहेर काढलं गेलं. त्यांना छोटे गोळे एका विशिष्ट ठिकाणी न्यायला भाग पाडलं... अगदी फुटबॉलसारखंच.

काचेखाली ठेवलेला खाऊ मिळवण्यासाठी ते दोरी खेचायलाही शिकल्याचं संशोधनकर्त्यांच्या लक्षात आलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)