व्हीडिओ : 21 तासांपासून हरवलेले आजोबा अखेर ड्रोन कॅमेऱ्यामुळे सापडले

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : ड्रोन कॅमेऱ्यामुळे कसे सापडले आजोबा?

ड्रोन कॅमेऱ्यामुळे हरवलेले आजोबा सापडले आहेत. इंग्लंडमधल्या नॉर्फोकच्या दलदलीत पीटर प्यू हे 75 वर्षीय आजोबा अडकले होते.

16 जूनला जंगल भ्रमंतीला गेले असताना पीटर प्यू यांची मित्रांपासून ताटातूट झाली.

21 तासानंतर ड्रोनच्या मदतीनं पोलिसांचं बचावपथक दलदलीतून त्यांच्यापर्यंत पोहोचलं.

त्यानंतर हेलिकॉप्टरमधून त्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी आणण्यात आलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)