पाहा व्हीडिओ : जगभरात असा पसरत आहे फुटबॉल फिव्हर
जसा भारतात क्रिकेटसाठी उत्साह असतो, तसाच जगभर फुटबॉल फिवर असतो. आपल्या देशानं सामना जिंकल्यानंतर उत्साह साजरा केला जातो.
यावेळी चाहत्यांचे चेहरे, हावभाव पाहण्यासारखे असतात. जसं पराभव झाला तेव्हा कैरोच्या या कॉफी हाऊसमध्ये जणू शोककळाच पसरली. तर स्वित्झर्लंडविरुद्धचा निकाल पचवणं ब्राझीलच्या फॅन्सना कठीण गेलं.
फुटबॉल वर्ल्ड कपसंबंधित चाहत्यांचे टिपलेले हे काही क्षण.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)