विराट कोहली अनुष्का शर्मा यांच्या घरी कन्येचं आगमन

फोटो स्रोत, Twitter
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माला कन्यारत्न प्राप्त झालं आहे.
विराट कोहलीनं ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्यानं म्हटलंय, "आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. अनुष्का आणि मुलगी दोघांचीही तब्येत चांगली आहे. तुमच्या शुभेच्छांसाठी मी आभार व्यक्त करतो. आमच्या जीवनात आम्हाला हा अनुभव घेता आला, याचा आम्हाला आनंद आहे. याक्षणी तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल, अशी मी आशा करतो."
सोशल मीडियावर शुभेच्छा
क्रिकेटपटू अश्विन, इरफान पठाण, सायना नेहवाल यांनी विराट कोहली आणि अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत..
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2

X पोस्ट समाप्त, 3

X पोस्ट समाप्त, 4
हे वाचलंत का?

YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)