कृत्रिम पाय मिळाला म्हणून आनंदाने नाचणारा मुलगा

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

काबूलच्या एका हॉस्पिटलमध्ये डान्स करणाऱ्या या चिमुरड्याने सगळ्यांचंच मन जिंकलं आहे.

पाच वर्षांच्या अहमद सय्यद रहमानला नुकताच कृत्रिम पाय मिळाला आहे.

आणि म्हणूनच त्याला खूप आनंद झाला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)