गाझा पट्टी: इस्रायल-पॅलेस्टीन संघर्षात पुन्हा होरपळली - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, गाझामध्ये हिंसाचार

इस्रायल आणि पॅलेस्टीनमधल्या गाझा पट्ट्याला हिंसाचार नवा नाही. पण गेल्या अनेक वर्षांतला सगळ्यात गंभीर हिंसाचार इथे गेले दोन दिवस सुरू होता.

अखेर दोन्ही बाजूंनी होणारा रॉकेट्सचा मारा थांबला आणि आता शांतता परतण्याची चिन्हं दिसतायत. दोन्ही बाजूचे किमान 20 लोक यात मारले गेलेत.

पाहा नेमकं काय घडतंय तिथे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)