'भारत आणि इंडिया एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत'

व्हीडिओ कॅप्शन, भारत आणि इंडिया एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत.

गुजरातमधील नडियादच्या बिनलला का असं वाटतं की, भारत आणि इंडिया एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत.

बिनल म्हणते, भारत आणि इंडिया एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत. त्यांची वाटचाल एकत्र व्हायला हवी. त्यांचा विकास एकत्र व्हायला हवा.

2019 मध्ये मी अशा लोकांना मत देणार आहे जे ग्रामीण आणि शहरी शिक्षण एका पातळीवर आणतील. पुढच्या 5 वर्षांत मला UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस अधिकारी व्हायचं आहे. मला खेड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं आहे जेणेकरून ते आपली स्वप्नं पूर्ण करतील आणि उत्तम आयुष्य जगतील.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)