चांगलं वेतन देणाऱ्या पक्षालाचा मी मत देईन- पाहा व्हीडिओ
तामिळनाडूत टेक्सटाईल क्षेत्रात काम करणाऱ्या देवयानीला चांगला मोबदला हवा आहे.
बालकामगार म्हणून काम करणाऱ्या देवयानीला अभियंता व्हायचं आहे.
राजकीय पक्षांना पैसा लागतो आणि मोठे उद्योगसमूह त्यांना पैसा पुरवतात. म्हणूनच उद्योगसमूह आणि राजकीय पक्षांसाठी कामगारांचे हक्क हा महत्वाचा मुद्दा नसतो असं देवयानी सांगते.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)