अमित राज ठाकरे यांच्या लग्नाला पाहा कोणकोण आलंय - फोटो

अमित राज ठाकरे आणि मिताली बोरुडे

फोटो स्रोत, Swanand Kamat

फोटो कॅप्शन, अमित राज ठाकरे आणि मिताली बोरुडे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा आज मुंबईत विवाह संपन्न झाला. मुंबईच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पर पडला, ज्यासाठी राजकारण, क्रिकेट आणि बॉलिवुडचे प्रसिद्ध लोक उपस्थित होते.

शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या पत्नी रश्मी आणि मुलगा आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे, मुंबईचे आमदार आशिष शेलार, हे या कार्यक्रमासाठी आलेले दिसले.

'मनसे शुभेच्छा'

फोटो स्रोत, Twitter / @MNSAdhikrut

फोटो कॅप्शन, 'मनसे शुभेच्छा'

याबरोबरच बाबासाहेब पुरंदरे, अमिताभ बच्चन, आशा भोसले, सचिन आणि अंजली तेंडुलकर तसंच उद्योगपती रतन टाटा, अभिनेते रितेश देशमुख, आमिर खान सुद्धा उपस्थित होते.

उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे

फोटो स्रोत, Amir Khan

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे,

फोटो स्रोत, Amir Khan

फोटो कॅप्शन, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे,
काँग्रेसचे नेते अहमद पटेल

फोटो स्रोत, Amir Khan

फोटो कॅप्शन, काँग्रेसचे नेते अहमद पटेल
उद्योजक रतन टाटा

फोटो स्रोत, Amir Khan

फोटो कॅप्शन, उद्योजक रतन टाटा
नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Amir Khan

फोटो कॅप्शन, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शरद पवार आणि रतन टाटा

फोटो स्रोत, Amir Khan

फोटो कॅप्शन, शरद पवार आणि रतन टाटा
अमित आणि रितेश देशमुख

फोटो स्रोत, Amir Khan

फोटो कॅप्शन, अमित आणि रितेश देशमुख
सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर

फोटो स्रोत, Amir Khan

फोटो कॅप्शन, सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर

संध्याकाळी आयोजित स्वागत समारंभालाही अनेक मान्यवरांची उपस्थिती आहे.

अमित राज ठाकरे आणि मिताली बोरुडे

फोटो स्रोत, Glitter and Glamour India

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)