नागपूरजवळ राहणाऱ्या गूढ संस्कृतीच्या खुणा पाहिल्यात का?

नागपूरजवळच्या गोरेवाडा इथे 3 हजार वर्षांपूर्वीच्या गूढ संस्कृतीचे अवशेष आढळले आहेत. यात मातीच्या भांड्यांचे आणि वस्तूंचे अवशेष आहेत. पुरातत्वज्ञ याचा अभ्यास करत असून या वस्तू लवकरच इथे एका काचेच्या डोममध्ये लोकांना पाहायला मिळतील.
याबद्दलचा रिपोर्ट तुम्हाला खाली दिलेल्या बीबीसी विश्वच्या बुलेटीनमध्ये पाहता येतील.
'बीबीसी विश्व' हे मराठीतलं एकमेव पूर्णतः डिजिटल बुलेटीन तुम्ही सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ७.०० वाजता मोबाईलवर जिओ टीव्ही अॅपवर पाहू शकता. तसंच आमच्या युट्यूब चॅनलवर इथे कधीही बघू शकता - youtube.com/bbcnewsmarathi
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




