तुमच्या मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून कसं दूर ठेवालं?

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - तुमच्या मुलांना मोबाईलपासून कसं दूर ठेवालं?

मोबाईलचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर परिणाम होतो. मुलं मोबाईलच्या आहारी जात आहेत, असं एका संशोधनात दिसून आलं आहे.

मोबाईलचं व्यसन चॉकलेटपेक्षाही जास्त वाढलं आहे. चोवीस तास मोबाईलमध्ये डोळे घालून बसणाऱ्या मुलांचं आई-वडिलांनी काय करायला हवं? मुलांना चांगलं वळण लावण्याच्या या टीप्स समजून घ्यायच्या असतील तर हा व्हीडिओ नक्की पहा.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)