अमेरिकेकडे जाणाऱ्या स्थलांतरितांना मेक्सिकोत विरोध
मध्य अमेरिकेतल्या देशांमधून येणारे स्थलांतरित अमेरिकेत आश्रय मिळण्याची आशा लावून बसलेत. पण वाटेत असलेल्या मेक्सिकोमधल्या सीमावर्ती शहरांमध्येही त्यांना विरोध सहन करावा लागतो आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)