भारतीय महिलांमध्ये व्हिटामिन Dची कमतरता का आहे?

व्हीडिओ कॅप्शन, भारतीय महिलांमध्ये व्हिटामिन Dची कमतरता का आहे?

आपल्या देशातल्या जवळपास 70 टक्के महिलांमध्ये व्हिटामिन D ची कमतरता असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे.

रक्तात व्हिटामिन Dचं प्रमाण 75 नॅनोग्रॅम असलं पाहिजे. फारसं काम न करता थकवा येणं, सांधेदुखी, पायाला सूज, फार वेळ उभं रहायला अडचणी, स्नायूंमध्ये अशक्तपणा ही व्हिटॅमिन D च्या कमतरतेची लक्षणं आहेत. तर माशांचे काही प्रकार आणि सकाळचं कोवळं उन हे व्हिटामिन D चे स्रोत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)