मासिक पाळीविषयी तुम्हाला किती माहितीये? : क्विझ
#पाळीविषयीबोलूया या बीबीसी मराठीच्या विशेष लेखमालिकेतील ही क्विझ आहे. पाळीविषयीचे समज-गैरसमज यावर चर्चा घडवणं, पाळीदरम्यानच्या आरोग्य समस्यांचा वेध घेणं, हा या मालिकेचा उद्देश आहे.
क्विझसाठीची माहिती डॉ. अश्विनी भालेराव यांच्या सहकार्याने. बीबीसी मराठीचे प्रतिनिधी रोहन नामजोशी यांचं संकलन.
या बातम्या तुम्ही वाचल्या का?
- #पाळीविषयीबोलूया : सर्वांत पवित्र काय असेल तर ती पाळी...
- #पाळीविषयीबोलूया : ती 'शहाणी' झाली आणि तिची शाळा सुटली...
- #पाळीविषयीबोलूया : 'त्या चार दिवसांत मी कधीच वेगळी नव्हते...'
- #पाळीविषयीबोलूया : पाळी सुरू होण्याचं वय अलीकडे येतंय का?
- #पाळीविषयीबोलूया - 'पुरुषांना मासिक पाळी विषयी सज्ञान करण्याची गरज'
- #पाळीविषयीबोलूया : 'मासिक पाळीदरम्यान सेक्स? योग्य की अयोग्य?
- #पाळीविषयीबोलूया : 'पाळीची रजा म्हणजे मला कमकुवतपणा वाटत नाही'
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




