पुणे मतदार यादीत गोंधळ; नाव पुरुषाचं, फोटो महिलेचा, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी निस्तरणार?
पुणे मतदार यादीत गोंधळ; नाव पुरुषाचं, फोटो महिलेचा, निवडणूक जाहीर होण्यापूर्वी निस्तरणार?
पुणे महापालिकेची निवडणूक अजून जाहीर झाली नसली तरी त्यासाठीच्या प्रारूप मतदारयाद्या प्रकाशित झाल्या आहेत. या याद्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गोंधळ पाहायला मिळतायत.
काही ठिकाणी पुरुषाचं नाव आणि महिलेचा फोटो, तर काही ठिकाणी चुकीच्या वॉर्डमधील लोकांची नावं यादीत दिसतायत. मयत मतदारांची नावंही यादीत आल्याचं चित्र आहे. राजकीय पक्षांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिका प्रशासनाचं याबाबत काय म्हणणं आहे?
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
शूट - नितीन नगरकर
(बीबीसी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






