साधुग्रामनंतर आता नाशिक महापालिकेच्या टेंडरवरून वाद, वृक्षतोड नेमकी किती? कशासाठी होणार?

व्हीडिओ कॅप्शन, साधुग्रामनंतर आता नाशिक महापालिकेच्या टेंडरवरून वाद, वृक्षतोड नेमकी किती? कशासाठी होणार?
साधुग्रामनंतर आता नाशिक महापालिकेच्या टेंडरवरून वाद, वृक्षतोड नेमकी किती? कशासाठी होणार?

नाशिकच्या तपोवनातल्या वृक्षतोडीच्या मुद्द्याने एक वेगळंच वळण घेतलं.

कुंभ मेळ्याचं साधुग्राम उभारण्यासाठी वृक्षतोड होणार असं सातत्याने सांगितलं जात असताना नाशिक महापालिकेने या ठिकाणी एक्झिबिशन सेंटर उभारण्यासाठी टेंडर नोटीस काढल्याचं समोर आलंय.

आयुक्तांचं म्हणणं आहे की मागील कुंभमेळ्यासारखीच योजना यावेळीही करण्यात आली आहे. या प्रकल्पातून शहराचं नुकसान नाही तर फायदाच होणार आहे, असं आयुक्तांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)