सरकारची 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार का?

व्हीडिओ कॅप्शन, सरकारची 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार का?
सरकारची 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार का?

महाराष्ट्र सरकार 1 रुपयात पीक विमा योजना बंद करून त्याऐवजी नवीन योजना आणण्याचा विचार करत आहे.

महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून 'प्रधानमंत्री पीक विमा योजना' राबवण्यात येते. नैसर्गिक आपत्तींमुळे शेतातील पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते.

राज्य सरकार आता ही योजना बंद करण्याचा विचार करत आहे. काय आहे यामागची कारणं? जाणून घेऊया बीबीसी मराठीच्या गावाकडची गोष्ट-154 मध्ये.

लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे

कॅमेरा – किरण साकळे

एडिट - मयुरेश वायंगणकर