प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची की कंपनीच्या?
प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची की कंपनीच्या?
शेतातील पिकांचं नैसर्गिक आपत्तींमुळं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई दिली जाते.
नोंदणीचा विचार केल्यास ही जगातील सर्वांत मोठी पीक विमा योजना आहे. प्रीमियमच्या बाबतीत ही जागतिक स्तरावरती तिसरी सर्वांत मोठी विमा योजना असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.
या योजनेसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 2023-24 मध्ये 3.97 कोटी होती. तर शेतकरी नेत्यांच्या मते ही कंपन्यांच्या फायद्याची अधिक आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विमा मिळवण्यासाठी कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय, त्याविषयीचा हा रिपोर्ट
रिपोर्ट– श्रीकांत बंगाळे
शूट– किरण साकळे
व्हीडिओ एडिट- निलेश भोसले



