मतदानाआधीच भाजपने तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणूक कशी जिंकली?

व्हीडिओ कॅप्शन, मतदानाआधीच भाजपने तीन नगराध्यक्षा कशा निवडून आणल्या?
मतदानाआधीच भाजपने तीन ठिकाणी नगराध्यक्ष निवडणूक कशी जिंकली?

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना एकीकडे बिनविरोध निवडणुकीचा एक वेगळाच पॅटर्न राज्यात पाहायला मिळतोय.

वेगवेगळ्या ठिकाणी भाजपचे उमेदवार नगराध्यक्ष किंवा नगरसेवकपदी बिनविरोध निवडून येत असल्याने काही प्रश्नही उपस्थित केले जातायत.

लेखन आणि निवेदन - यश वाडेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)