अनमोल बिश्नोईला NIA कडून अटक, त्याचा बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंध काय?

व्हीडिओ कॅप्शन, अनमोल बिश्नोईला NIA कडून अटक, लॉरेन्स बिश्नोई गँग, बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंध काय?
अनमोल बिश्नोईला NIA कडून अटक, त्याचा बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी संबंध काय?

लॉरेन्स बिश्नोई गँग पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर भारतातील इतर अनेक राज्यांमध्ये सक्रीय असल्याचं मानलं जातं.

त्याच्यावर हत्या, वसूली आणि धमकी दिल्याचे अनेक गुन्हे नोंदवले गेलेत. 25 वर्षांच्या अनमोल बिश्नोईचा ही गँग चालवण्यात सक्रीय सहभाग असल्याचं मानलं जातं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)