इराण-इस्रायल संघर्षात वाईटात वाईट काय होऊ शकतं? या आहेत 5 शक्यता

व्हीडिओ कॅप्शन, इराण-इस्रायल संघर्षात वाईटात वाईट काय होऊ शकतं? या पाच शक्यता
इराण-इस्रायल संघर्षात वाईटात वाईट काय होऊ शकतं? या आहेत 5 शक्यता

इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. सध्यातरी ही लढाई फक्त या दोन देशांपुरतीच मर्यादित दिसते आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आणि जगभरातून अनेक देशांनी या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे.

पण जर या दोन्ही देशांनी 'संयम बाळगला' नाही, तर काय? अशावेळी निर्माण होऊ शकणाऱ्या काही सर्वात वाईट शक्यतांबद्दल जाणून घेऊया.

विश्लेषण - जेम्स लँडेल, राजनयिक प्रतिनिधी

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - निलेश भोसले