विजय-राहुल गांधी यांचं 'ते' रील इन्स्टावर ब्लॉक का झालं?
विजय-राहुल गांधी यांचं 'ते' रील इन्स्टावर ब्लॉक का झालं?
तामिळनाडूमध्ये नवे मुख्यमंत्री विजय आणि राहुल गांधी यांच्या एका रीलला इन्स्टाग्रामवर ब्लॉक का करण्यात आलं? असा प्रश्न विचारला जातोय.
रविवारी 10 मेला विजय यांचा शपथविधी झाला, तेव्हा त्यांचा सत्तेपर्यंतचा मार्ग प्रशस्त करण्यात काँग्रेस पक्षाची भूमिका किती महत्त्वाची ठरली, हे विजय आणि राहुल गांधी यांच्यातल्या काही क्षणांवरून स्पष्टपणे कळतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






