नवी मुंबई : पुलाखालच्या या खास शाळेने स्थलांतरित मुलांचं आयुष्य कसं घडवलं?

व्हीडिओ कॅप्शन, नवी मुंबई : पुलाखालच्या या खास शाळेने स्थलांतरित मुलांचं आयुष्य कसं घडवलं?
नवी मुंबई : पुलाखालच्या या खास शाळेने स्थलांतरित मुलांचं आयुष्य कसं घडवलं?

नवी मुंबईच्या कळंबोली पुलाशेजारी भटक्या समुदायातील कुटुंबांची वस्ती आहे.

छत्तीसगडमधून कामासाठी ही कुटुंब मुंबईच्या वेशीवर दाखल झाली. तिथल्या शंभरहून अधिक मुलांना अनिता आणि योगेंद्र कोलते यांनी अभ्यासाची गोडी लावली.

पाच वर्षांनंतर या झोपडपट्टीत शिक्षणाचं वातावरण तयार झालंय. त्याची ही कहाणी.

रिपोर्ट आणि शूट- शाहीद शेख

व्हीडिओ एडिट- निलेश भोसले

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)