सोपी गोष्ट : जगातल्या 99 टक्के लोकांना वायू प्रदूषणाचा त्रास का होतोय?
सोपी गोष्ट : जगातल्या 99 टक्के लोकांना वायू प्रदूषणाचा त्रास का होतोय?
जगामध्ये अशी एक गोष्ट आहे जिचा जगभरातल्या 99% जनतेला त्रास होतोय... आणि दरवर्षी जवळपास 40 लाख लोक याला बळी पडतात.
ही गोष्ट आहे - वायू प्रदूषण - Air Pollution 7 सप्टेंबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज म्हणून पाळण्याचं 2020 मध्ये युनायटेड नेशन्सने जाहीर केलं.
हवेच्या प्रदूषणाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात? जगभरात यामुळे कोणते आजार भेडसावतायत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - निलेश भोसले






