नाशिकमध्ये धार्मिक स्थळावर अतिक्रमण हटाव कारवाई करताना दगडफेक का झाली?

व्हीडिओ कॅप्शन, नाशिक महानगर पालिका अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या कारवाईत दगडफेक का झाली?
नाशिकमध्ये धार्मिक स्थळावर अतिक्रमण हटाव कारवाई करताना दगडफेक का झाली?

नाशिकमध्ये एका धार्मिक स्थळावर महानगर पालिकेच्या कारवाईवरून शहरात तणाव निर्माण झाला.

मंगळवारी 15 एप्रिलच्या संध्याकाळी शहरातल्या काठे गल्ली परिसरात एक धार्मिक स्थळ हटवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आल्याची बातमी पसरली आणि पाहता पाहता जमाव रस्त्यावर उतरला.

पुढे काय झालं?