सुदानची राजधानी खार्तुममध्ये सैन्यांचा धुमाकूळ, 100हून अधिक मृत्यू

व्हीडिओ कॅप्शन, सुदानची राजधानी खार्टूममध्ये सैन्यांचा धुमाकूळ, 100हून अधिक मृत्यू, आता काय घडतंय?
सुदानची राजधानी खार्तुममध्ये सैन्यांचा धुमाकूळ, 100हून अधिक मृत्यू
सुदान

2019मध्ये सत्तांतर झाल्यापासून सुदानमध्ये सतत संघर्ष होतोय.

गेल्या 3 दिवसांपासून राजधानी खार्तुममध्ये सैन्य आणि निमलष्करी दल यांच्यात गोळीबार आणि बॉम्बहल्ले होत आहेत.

आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. तर या ठिकाणी काही भारतीयही अडकले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)