कार्टुनिस्ट गौरव सर्जेराव यांचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतात बॅन का करण्यात आली?
कार्टुनिस्ट गौरव सर्जेराव यांचे सोशल मीडिया अकाउंट्स भारतात बॅन का करण्यात आली?
व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव अनेक विषयांवर व्यंगचित्र काढून सरकारवर निशाना साधत असतात, पण काही दिवसांपूर्वी अचानकपणे त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आलीय.
यावर बीबीसी मराठीने केलेला हा खास रिपोर्ट पहा
रिपोर्ट - यश वाडेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)