एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत का? परग्रहवासी पृथ्वीवर येऊ शकतात? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, एलियन्स खरंच अस्तित्त्वात आहेत का? परग्रहवासी पृथ्वीवर येऊ शकतात का? सोपी गोष्ट
एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत का? परग्रहवासी पृथ्वीवर येऊ शकतात? सोपी गोष्ट

एलियन्स खरंच अस्तित्वात आहेत का? अंतराळाबद्दलच्या सगळ्याच गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात...कारण याबद्दलची अनेक कोडी अजून सुटलेली नाहीत...

अवकाशात असणाऱ्या अब्जावधी ठिपक्यांपैकी एक पृथ्वी आहे. मग अशाच दूरवरच्या कोणत्या ठिपक्यावर आयुष्य असेल का? याबद्दलचं संशोधन काय सांगतं? सिनेमातल्यासारखा एखादा परग्रहावरचा प्राणी पृथ्वीवर येईल का?

समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)