सोपी गोष्ट : SIP किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 'हे' लक्षात ठेवा

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: SIP की एकरकमी मोठी रक्कम? म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक फायद्याची?
सोपी गोष्ट : SIP किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना 'हे' लक्षात ठेवा

सोशल मीडियावर सध्या फायनान्शियन इन्फ्लुएन्सर्स - ज्यांना हल्ली Finfluencers म्हटलं जातं, त्यांची भरपूर रील्स SIP, Mutual Funds याबद्दल असतात. इतके पैसे गुंतवलेत, तर इतक्या काळाने इतके लाख वा कोटी होतील असं सांगितलं जातं.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एकदाच मोठी रक्कम गुंतवणं चांगलं की SIP करणं?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

रिपोर्ट - टीम बीबीसी

निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे