गुजरातच्या नडियादमध्ये विकलांग माणसाने असं केलं मतदान

व्हीडिओ कॅप्शन, गुजरातच्या नडियादमध्ये विकलांग माणसाने केलं मतदान
गुजरातच्या नडियादमध्ये विकलांग माणसाने असं केलं मतदान

गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं. गुजरातच्या नडियाद खेडा इथे एका विकलांग व्यक्तिने मतदानाचा हक्क बजावला.

अंकित सोनी असं त्यांचं नाव असून त्यांनी एका अपघातात आपले हात गमावलेत. यावेळी त्यांनी आपल्या उजव्या पायाने निवडणूक अधिकाऱ्यांपुढे सही केली.

तसंच, त्यांच्या उजव्या पायाच्या बोटाला शाई लावण्यात आली. मतदान कक्षातही त्यांनी पायानेच बटण दाबून आपला हक्क बजावला.

हेही वाचलंत का?