रोहित शर्मा सूर्यकुमार यादवला 'त्या' झेलवरून दम देतो तेव्हा...
रोहित शर्मा सूर्यकुमार यादवला 'त्या' झेलवरून दम देतो तेव्हा...
महाराष्ट्राच्या विधान भवनात शुक्रवारी (5 जुलै) राज्य सरकारकडून विश्वविजेत्या टीम इंडियातील 4 मुंबईकर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
यावेळी बोलताना रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि अजित पवारांची सूर्याच्या त्या कॅचवरून जुगलबंदी रंगली.






