अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या लहानपणीच्या मित्रांनी भारताला असा विजय मिळवून दिला

व्हीडिओ कॅप्शन, IND vs PAK : अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या लहानपणीच्या मित्रांनी भारताला असा विजय मिळवून दिला...
अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या लहानपणीच्या मित्रांनी भारताला असा विजय मिळवून दिला

आशिया चषक 2025 स्पर्धेतील सुपर 4 फेरीतील सामन्यात भारतानं पाकिस्तानचा सहज पराभव केला आहे.

पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 6 विकेट राखून पूर्ण केलं.

या खेळाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा या लहानपणीच्या दोस्तांनी केलेली तडाखेबंद खेळी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)