अंध धावपटू शर्यती कशा जिंकतात? पदकं कशी पटकावतात?
अंध धावपटू शर्यती कशा जिंकतात? पदकं कशी पटकावतात?
तुम्हाला रस्ताच दिसत नसेल तर तुम्ही ठरलेल्या ट्रॅकवरून कसे धावू शकाल? ट्रॅक वळतो तेव्हा कसं वळायचं आणि फिनिश लाईनवर कसं थांबायचं?
हे सगळं करण्यासाठी अंध धावपटू गाइड रनर वापरतात. रक्षितासाठी हे काम राहुल करतो, तर सिम्रनचा गाइड रनर अभय आहे.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पात्र ठरलेल्या रक्षिता आणि सिम्रन या 2 भारतीय महिला धावपटू.
रिपोर्ट – दिव्या आर्य
कॅमेरा आणि एडिटिंग – प्रेमानंद भूमिनाथन
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






