जगातील सर्वोत्तम महिला फलंदाजांपैकी एक स्मृती मंधानाचा संपूर्ण प्रवास एका क्लिकवर
जगातील सर्वोत्तम महिला फलंदाजांपैकी एक स्मृती मंधानाचा संपूर्ण प्रवास एका क्लिकवर
स्मृती मंधाना महिला क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानली जाते.
2024 मध्ये स्मृतीने 1659 रन्स केल्या. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये एका वर्षातली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यामध्ये 4 वनडे शतकांचा समावेश आहे. कोणत्याही महिला क्रिकेटरसाठीचा हा उच्चांक.
2024 मध्ये विमेन्स प्रिमियर लीग जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीमची ती कॅप्टन होती.
स्मृतीला बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्करासाठी नामांकन मिळालं आहे. तुमच्या आवडत्या खेळाडूला मत द्यायला विसरू नका.





