कोकणातल्या एका कबड्डी क्लबने कसं बदललं मुलींचं आयुष्य?

व्हीडिओ कॅप्शन, कोकणातल्या एका कबड्डी क्लबने कसं बदललं मुलींचं आयुष्य?
कोकणातल्या एका कबड्डी क्लबने कसं बदललं मुलींचं आयुष्य?

कोकणातल्या खेड तालुक्यातल्या भरणे गावात अनिकेत स्पोर्ट्स क्लब या नावाने 15 वर्षांपूर्वी एक कबड्डी क्लब सुरू झाला. या क्लबची खासियत अशी की हा फक्त मुलींसाठी होता.

गेल्या पंधरा वर्षांत या क्लबने इथल्या मुलींसाठी संधींची अनेक दारं उघडली आहेत. पाहा या मुलींची आणि त्यांच्या प्रशिक्षकांची ही गोष्ट.

रिपोर्ट – अनघा पाठक

शूट आणि एडिट – रोहित लोहिया

निर्माती – दिव्या आर्य

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)