सुशिक्षित जनता प्रपोगंडाला बळी कशी पडते? पत्रकार रवी आमलेंची संपूर्ण मुलाखत
सुशिक्षित जनता प्रपोगंडाला बळी कशी पडते? पत्रकार रवी आमलेंची संपूर्ण मुलाखत
22 एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ले झाले, तेव्हापासूनच अनेक चुकीचे आणि दिशाभूल करणारे व्हीडिओ, काही AI जनरेटेडसुद्धा, सोशल मीडियावर व्हायरल होत होते.
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लाँच केलं, तेव्हापासूनच लोकांवर अनेक अशा फेक व्हीडिओंचा आणि बातम्यांचा भडिमार सुरू झाला. याबद्दल पत्रकार आणि लेखक रवि आमले यांच्याशी बीबीसी मराठीने संवाद साधला.






