गिरीश महाजनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक महिला संतापल्या

गिरीश महाजनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव न घेतल्याने वनरक्षक महिला संतापल्या

प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही यावरुन वादाला तोंड फुटले आहे.

नाशिकच्या पोलीस परेड मैदानावर सुरू असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचं ध्वजारोहणानंतरचं भाषण सुरू असताना वनविभागातील एक महिला कर्मचारी अचानक उभ्या राहिल्या, 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही?' असा जाब विचारत त्यांनी निषेध केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)