मुंबई लोकल वादात मरण पावलेल्या आलोक सिंह यांचे कुटुंबीय काय म्हणतात?

मुंबई लोकल वादात मरण पावलेल्या आलोक सिंह यांचे कुटुंबीय काय म्हणतात?

मुंबई लोकलमधून प्रवास करताना मालाड स्टेशनवर उतरताना झालेल्या वादातून एका प्रवाशाची धारदार शस्त्राने हत्या केली.

हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि कोर्टाने 30 जानेवारीपर्यंत त्याला कोठडी सुनावली आहे. मृत आलोककुमार सिंह यांचे वडील संरक्षण मंत्रांच्या कमांडोंच्या ताफ्यात काम करतात.

आलोक यांच्या पत्नीचा ज्या दिवशी वाढदिवस होताच त्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. पाहा सविस्तर रिपोर्ट.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)