डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काय म्हणाले होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काय म्हणाले होते?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला भेट दिल्याचा दावा करत 2025 पासून कराडमध्ये बंधुता परिषदेचं आयोजन होत आहे.

दुसरीकडे या बंधुता परिषदेला प्रत्युत्तर म्हणून साताऱ्यातील समता सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून समता परिषदेचं आयोजन केलं जात आहे. त्यात संघाचे दावे फेटाळत आंबेडकरांची वैचारिक भूमिका काय होती हे सांगितलं जात आहे.

ऐतिहासिक दस्तऐवज काय सांगतात? आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक काय म्हणतात? कराडमध्ये झालेल्या बंधुता परिषदेत नेमका काय दावा करण्यात आला? 13 जानेवारी 1934 च्या 'जनता' अंकात काय म्हटलं होतं? डॉ. आंबेडकर हिंदू राजवर काय म्हणाले होते? डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघावर नेमकं काय म्हणाले होते? जाणून घेऊ.

  • व्हीडिओ - प्रवीण सिंधू
  • एडिटिंग - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)