शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत संभाजीराजेंनी मोदींना काय सांगितलं होतं?
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत संभाजीराजेंनी मोदींना काय सांगितलं होतं?
संभाजीराजे छत्रपती यांनी मालवणच्या पुतळ्याबाबत यापूर्वीच पत्र लिहून काही आक्षेप नोंदवले होते.
या पुतळ्यासाठीचे निकष आणि नियम याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटच्या घटनेनंतर संभाजीराजे काय म्हणतात? पाहा.